Puja Bonkile
वाहिलेल्या निर्माल्यामधील दुर्वा, जास्वंद, विड्याची पानं वेगळी काढावी.
नंतर स्वच्छ पाण्याने धुवावी.
जास्वंदाच्या फुलाचा केसांसाठी हेअर मास्क तयार करण्यासाठी वापरू शकता.
विड्याच्या पानांचा वापर केसांसाठी तेल बनवण्यासाठी करू शकता.
दुर्वांचा उपयोग शरीरातील उष्णता कमी करण्यासठी करू शकत.
गणेश विसर्जनाच्या वेळी पाण्याची खोली पाहून पाण्यात जावे.
पोहता नसेल येत तर पाण्यात जाऊ नका.
विसर्जनाच्या वेळी एकमेकांना धक्काबुक्की करू नये.