Saisimran Ghashi
गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण असून विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. उद्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे.
भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला हा सण येतो. या दिवशी गणपती बाप्पाचे आगमन होते आणि दहा दिवसांच्या उत्सवाचा आरंभ होतो.
गणपतीला बुद्धी, विघ्नहर्ता आणि नवीन सुरुवातीचा देव मानले जाते. त्यामुळे नवीन कामाला सुरुवात करण्यापूर्वी गणपतीची पूजा करण्याची परंपरा आहे.
यंदाच्या गणेशोत्सवात तुम्ही घरी किंवा मंडळामध्ये गणपतीची ही 4 उत्तम गाणी लावून वातावरण मंगलमय बनवू शकता.
हे गणपती बाप्पाचे उत्तम घेत आहे.
हे गणपती बाप्पांचे भक्तिमय गीत आहे.
गणपती बाप्पांचे हे गीत तुम्हाला ऊर्जा देणारे आणि वातावरण भक्तीमुळे बनवणारे आहे.
सुकर्ता दुःखहर्ता ही आरती सर्वात लोकप्रिय आणि ओळखली जाणारी आरती आहे.