पाहा यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त मराठी सेलिब्रिटींच्या घरचा बाप्पा

Devendra Jadhav

अक्षया देवधर

अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांच्या लग्नानंतरचा पहिला गणपती

ganpati utsav 2023 | Instagram

वनिता खरात

वनिता खरात आणि सुमित लोंढे यांच्या घरचा बाप्पा

ganpati utsav 2023 | Instagram

गुरु दिवेकर

गुरु दिवेकर आणि मधूरा जोशी यांच्या घरचा बाप्पा

ganpati utsav 2023 | Instagram

अभिजीत खांडकेकर

अभिनेता अभिजीत खांडकेकर आणि सुखदा खांडकेकर यांच्या घरचा बाप्पा

ganpati utsav 2023 | Instagram

हेमंत ढोमे

हेमंत ढोमे आणि अभिनेत्री क्षिती जोग यांच्या घरचा बाप्पा

ganpati utsav 2023 | Instagram

ज्ञानदा रामतीर्थकर

ठिपक्यांची रांगोळी फेम ज्ञानदा रामतीर्थकर हिच्या घरचा बाप्पा

ganpati utsav 2023 | Instagram

अपूर्वा गोरे

आई कुठे काय करते फेम अभिनेत्री अपूर्वा गोरेच्या घरचा बाप्पा

ganpati utsav 2023 | Instagram