Anuradha Vipat
गौरी खान नेहमीच चर्चेत असते.
गौरी खानची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.
गाैरी खान सोशल मीडियावर सक्रिय दिसते.
कमाईमध्ये गाैरी खान शाहरुखला चांगलीच टक्कर देताना दिसते.
गौरी खानकडे 1600 कोटींपेक्षाही अधिक संपत्ती आहे.
ती एका हॉटेलची मालकीन असून फेमस इंटीरियर डिजाइनर आहे.
गौरीचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस आणि डिझायनिंग कंपनी आहे.