गाैरी खानने केला तिच्या लाईफस्टाईलबद्दल मोठा खुलासा

Anuradha Vipat

गाैरी खान

शाहरुख खानची पत्नी गाैरी खान ही कायमच चर्चेत असते.

Gauri Khan

मोठा खुलासा

आता नुकताच गाैरी खानने एक मोठा खुलासा केला आहे

Gauri Khan

लाईफस्टाईलबद्दल खुलासा

गाैरी खानने तिच्या लाईफस्टाईलबद्दल हा खुलासा केला आहे.

Gauri Khan

सकाळी लवकरच उठणाऱ्यापैकी...

गाैरी खान ही म्हणाली की, मी सकाळी लवकरच उठणाऱ्यापैकी नाहीये.

Gauri Khan

वर्कआऊट

गाैरी पुढे म्हणाली मी सकाळी दहाला उठते. त्यानंतर मी गरमा गरम एक काॅफी घेते. काॅफीनंतर मी वर्कआऊट वगैरे करते.

Gauri Khan

फॅन फाॅलोइंग

गाैरी खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

Gauri Khan

नीता अंबानींचा राजेशाही थाट, गळ्यातील नेकलेसची किंमत ऐकून व्हाल थक्क