रुपालीच्या संपूर्ण संघर्षाचा काळ आठवून गौरीला अश्रू अनावर

Anuradha Vipat

खरेदी

रुपाली भोसलेने ठाण्यात सुंदर असं घर खरेदी केलं आहे.

Gauri kulkarni and Rupali bhosale

प्रतिक्रिया

आता रुपालीची जवळची मैत्रीण अभिनेत्री गौरी कुलकर्णीने रुपालीने आजवर केलेली मेहनत व तिच्या नव्या घराबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

Gauri kulkarni and Rupali bhosale

कुटुंब

गौरी म्हणाली, “रुपाली माझी मैत्रीण आहे ही गोष्ट आता सर्वांना माहिती आहे. पण, खरं सांगायचं झालं, तर ती माझं कुटुंब आहे.

Gauri kulkarni and Rupali bhosale

व्यक्त

तिने नवीन घर घेतलंय याचा आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही असंही गौरी म्हणाली

Gauri kulkarni and Rupali bhosale

भावुक

रुपालीच्या नव्या घराबद्दल सांगताना गौरी भावुक झाल्याचंही यावेळी पाहायला मिळालं

Gauri kulkarni and Rupali bhosale

अश्रू

रुपालीच्या संपूर्ण संघर्षाचा काळ आठवून गौरीला अश्रू अनावर झाले होते.

Gauri kulkarni and Rupali bhosale

मोठा टप्पा

“अगदी पत्र्याच्या घरात राहणाऱ्या मुलीने आज एवढ्या मेहनतीने हा एवढा मोठा टप्पा गाठला आहे. तिच्या या नव्या घरामुळे मला वाटतंय अरे आपलंच नवीन घर झालंय असंही यावेळी गौरी म्हणाली

Gauri kulkarni and Rupali bhosale

नवाजुद्दीन सिद्दिकीनं केलं बॉलीवूडमध्ये असलेलं वर्णभेदाचं वातावरण आणि चुकीची वागणूक याबद्दल भाष्य