मृण्मयीने केली कानपिळी! गौतमी - स्वानंदच्या लग्नाचे फोटो व्हायरल

Devendra Jadhav

गौतमी देशपांडे

गौतमी देशपांडे - स्वानंद तेंडूलकर यांनी थाटामाटात एकमेकांशी लग्न केलंय

gautami deshpande wedding | Instagram

फोटो

गौतमी - स्वानंदच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

gautami deshpande wedding | Instagram

स्वानंद

गौतमी - स्वानंदच्या लग्नात मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार उपस्थित होते

gautami deshpande wedding | Instagram

कानपिळी

गौतमी - स्वानंदच्या लग्नात मृण्मयी देशपांडेने कानपिळी केली

gautami deshpande wedding | Instagram

लग्न

पारंपरिक थाटात गौतमी - स्वानंदने एकमेकांशी लग्न केलं

gautami deshpande wedding | Instagram

हॅशटॅग

#SwaG असा हॅशटॅग या गौतमी - स्वानंदने वापरला

gautami deshpande wedding | Instagram

लाईक्स

गौतमी - स्वानंदच्या लग्नावर त्यांच्या फॅन्सनी लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव केलाय

gautami deshpande wedding | Instagram