गौतमी देशपांडेचं ठरलंय? त्या फोटोंमुळे चर्चांना उधाण

Devendra Jadhav

गौतमी देशपांडे

गौतमी देशपांडे ही मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतील अभिनेत्री

gautami deshpande | Instagram

मृण्मयी देशपांडे

गौतमीची बहीण मृण्मयी देशपांडे सुद्धा लोकप्रिय अभिनेत्री

gautami deshpande | Instagram

गौतमी

गौतमीने आजवर अनेक मालिकांमधून तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली

gautami deshpande | Instagram

रिलेशनशीप

गौतमी सध्या रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा आहे

gautami deshpande | Instagram

फोटोशूट

गौतमी आणि मृण्मयीने एक फोटोशूट केलं

gautami deshpande | Instagram

फोटोशूट

या फोटोशूटमध्ये गौतमी सोबत एक मुलगा दिसतोय त्याचं नाव स्वानंद तेंडूलकर

gautami deshpande | Instagram

फोटोंमुळे चर्चा

स्वानंद आणि गौतमीच्या या फोटोंमुळे हे दोघेही रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा आहे. पण या नात्यावर कोणताही अधिकृत खुलासा झाला नसला तरीही दोघे फक्त एकमेकांचे चांगले मित्र असल्याची चर्चा आहे

gautami deshpande | Instagram