गौतमी सध्या काय करतेय?

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रातली सुप्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील सध्या कुठेच दिसत नाहीये

मागच्या काही दिवसांपासून गौतीमीचे शो बंद आहेत

निवडणुकांचा काळ आणि यात्रा संपलेल्या असल्याने गौतमीला विशेष काही काम नाहीये

गौतमीचा शो म्हटलं की लाखोंची गर्दी ठरलेलीच असते

तिच्या कार्यक्रमांमुळे पोलिस यंत्रणेवर ताण येतो आणि गोंधळ उडतो

सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे आणि सणोत्सवदेखील नाहीत

त्यामुळे गौतमीच्या नृत्याचे कार्यक्रम होत नाहीत

तिच्या चाहत्यांना मात्र तिचे कार्यक्रम नेहमीच व्हावेसे वाटतात