खेळताना रंग बाई होळीचा...

सकाळ डिजिटल टीम

नृत्यांगणा गौतमी पाटील हिने होळीनिमित्त खास फोटोसेशन केलं आहे

राज्यात गौतमीचा मोठा फॅनफॉलोअर आहे, त्यामुळे सोशल मीडियात तिचे मोठे फॉलोअर्स आहेत

गौतमीच्या शोमध्ये थिरकण्यासाठी तरुणांना आवडतं. तरुणीही यात मागे नसतात

गौतमीचा शो म्हटलं की पोलिसांना डोकेदुखी असते, कारण गोंधळ हा ठरलेलाच असतो

गौतमीने रविवारी होळीनिमित्त खास फोटोसेशन केलं आहे

तिचे हे फोटो व्हायरल झाले असून चाहत्यांनी तिला भरभरुन प्रेम दिलं आहे

रविवारी होळी असून सोमवारी रंगपंचमी आहे. राज्यात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो

गौतमीने नाना तऱ्हेच्या अदांनी फोटोसेशल केलं आहे. चेहऱ्यावर वेगवेगळे रंग लावले आहेत

गौतमी पाटीलच्या सोशल अकाऊंटवर चाहत्यांनी उड्या घेतल्या आहेत