गौतमी पाटीलचे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

Anuradha Vipat

गौतमी पाटील

आपल्या सौंदर्याने आणि मादक अदांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी गौतमी पाटील

Gautami Patil's new song

नवे गाणे प्रदर्शित

सध्या गौतमीच्या एका गाण्याची चर्चा रंगली आहे. गौतमीचे 'बापाचा बाप येतोय' हे नवे गाणे प्रदर्शित झाले आहे.

Gautami Patil's new song

गाणे प्रदर्शित

प्रीत पाटील ऑफिशल या यूट्यूब चॅनेलवर गौतमीचे हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे.

Gautami Patil's new song

३४ हजार व्ह्यू

या चॅनेलचे सब्सक्रायबर १ हजार आहेत. पण गौतमीच्या व्हिडीओला जवळपास ३४ हजार व्ह्यू आले आहेत.

Gautami Patil's new song

साडी

या गाण्यात गौतमीने पांढऱ्या रंगाची आणि गुलाबी बॉर्डर असणारी साडी नेसली आहे.

Gautami Patil's new song

न्यूड मेकअप

नाकात नथ, केसात गजरा आणि न्यूड मेकअपमध्ये गौतमी अतिशय सुंदर दिसत आहे

Gautami Patil's new song

राशी खन्नाला योद्धा नंतर करायचे आहेत अजून ॲक्शन चित्रपट !