सकाळ डिजिटल टीम
मिथुन राशीकडे प्रसंगावधान, समयसूचकता, हजरजबाबीपणा, चातुर्य हे गुण असतात. या राशीच्या लोकांसाठी २०२६ हे नवीन वर्ष चांगले राहणार आहे.
Gemini 2026 Financial Horoscope
Sakal
ज्योतिषाचार्य रमणलाल शहा यांच्या वार्षिक राशिभविष्यानुसार २०२६ हे वर्ष मिथुन राशीसाठी प्रगतीचे यशाचे आणि लाभाचे वर्ष असणार आहे.
Gemini 2026 Financial Horoscope
Sakal
व्यापार, व्यवसायात वाढ, आर्थिक लाभ, उधारी, उसनवारी वसूल होणे या दृष्टीने हे वर्ष खूपच चांगले जाणार आहे. वर्षभर गतिमानतेने, एकाग्रतेने व चिकाटीने काम कराल. या वर्षी आपल्यापैकी अनेक जण नवा व्यवसाय सुरू करू शकतील.
Gemini 2026 Financial Horoscope
Sakal
दि. ०२/०६/२०२६ ते दि. ३१/१०/२०२६
दि.१२/११/२०२६ ते दि. ३१/१२/२०२६
दि. १३/०१/२०२६ ते दि. १३/०२/२०२६
दि. २०/०४/२०२६ ते दि. १४/०५/२०२६
Gemini 2026 Financial Horoscope
Sakal
नोकरीतील मिथुन राशीच्या व्यक्तींना या वर्षी बढतीचे योग शंभर टक्के आहेत. काहींना पदोन्नती मिळेल. काहींच्या अधिकारात वाढ होईल. काहींच्यावर अधिक जबाबदारी सोपवली जाईल.
Gemini 2026 Financial Horoscope
Sakal
दि. ०२/०६/२०२६ ते दि. ३१/१०/२०२६
दि. ०५/११/२०२६ ते दि. ३१/१२/२०२६
Gemini 2026 Financial Horoscope
Sakal
प्रॉपर्टी, जागा, प्लॉट, फ्लॅट, गुंतवणूक, वाहन या दृष्टीने मिथुन राशीच्या व्यक्तींना हे वर्ष खूपच यशदायक आहे. त्या संदर्भात काही आशाआकांक्षा असतील तर, त्या या वर्षी पूर्ण होणार आहेत.
Gemini 2026 Financial Horoscope
Sakal
दि. ०१/०१/२०२६ ते दि. १६/०१/२०२६
दि. ०४/०२/२०२६ ते दि. १८/०४/२०२६
दि. ०८/०६/२०२६ ते दि. ०७/०७/२०२६
दि. ०७/०९/२०२६ ते दि. २६/०९/२०२६
दि. ०६/११/२०२६ ते दि. ३१/१२/२०२६
Gemini 2026 Financial Horoscope
Sakal
या वर्षात मिथुन राशीच्या व्यक्तींचे अंदाज बरोबर येणार आहेत. निर्णय अचूक ठरणार आहेत. त्यामुळे त्याचा फायदा आर्थिक लाभाच्या दृष्टीने होणार आहे.
Gemini 2026 Financial Horoscope
Sakal