सकाळ डिजिटल टीम
आठवड्यातून २-३ वेळा साखर आणि ऑलिव्ह ऑइलने ओठ एक्सफोलिएट करा. डेड स्कीन निघून ओठ उजळ होतील.
गुलाबाच्या पाकळ्या दुधात भिजवा आणि पेस्ट बनवा.दररोज ओठांवर लावा, ओठ मऊ आणि गुलाबी होतील.
लिंबाचा रस आणि मध मिश्रित करा.दररोज १५ मिनिटे ओठांवर लावा.
ताज्या बीटरूटचा रस किंवा पेस्ट ओठांवर लावा.ओठ हायड्रेट होऊन नैसर्गिक गुलाबी रंग मिळेल.
रात्री व्हिटॅमिन ई तेलात मिसळलेले ताजे कोरफडीचे जेल लावा.ओठ मऊ आणि गुलाबी होतील.
ओठ कायम हायड्रेट ठेवण्यासाठी दररोज लिप बाम वापरा.ओठ मऊ आणि आकर्षक राहतील.
पाणी पिणे हे खूप महत्त्वाचे आहे. हायड्रेटेड राहिलात की सर्व छोटा मोठा समस्या दूर होतात.