Saisimran Ghashi
कधी कधी छोटे छोटे क्षण आणि गोष्टी आपल्याला भावूक करत असतात.दुःख
जीवनातील अडचणी, अपेक्षांचे पूर्ण न होणं, किंवा एखाद्या साध्या गोष्टीवरून दुःख होणं हे अगदी सामान्य आहे.
परंतु, असे होऊ न देण्यासाठी आपल्याला मनाला स्ट्रॉंग बनवणं महत्त्वाचं आहे. यासाठी स्वतःमध्ये 5 बदल करा
ध्यान किंवा श्वासाच्या व्यायामाने आपला मानसिक ताण कमी होतो. रोज काही मिनिटं ध्यान करा.
प्रत्येक गोष्टीला सकारात्मक दृष्टीकोनातून पहा. चुकता चुकता शिकण्याची प्रक्रिया आहे, आणि त्यावरून शिकून पुढे जा.
शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी नियमित व्यायाम, योग्य आहार, आणि पुरेशी झोप आवश्यक आहे.
आपली ताकद आणि दुर्बलता दोन्ही स्वीकारा. प्रत्येक व्यक्तीला काही गोष्टीत अडचणी येतात, पण त्यावर मात करून पुढे जाण्याची शक्ती आपल्या आत आहे.
आपल्या भावना इतरांशी शेअर करा. यासाठी विश्वासार्ह मित्र किंवा कुटुंबीय महत्त्वाचे आहेत. संवाद साधणे हे खूप उपयुक्त असू शकते.