Sayli Patil: परश्याची नवीन हिरोईन दिसायला अतिसुंदर सायली..

Devendra Jadhav

घर, बंदुक, बिर्याणी सिनेमातलं गुन गून हे रोमँटीक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. आणि चर्चा सुरु झाली अभिनेत्री सायली पाटीलची

Sayli Patil education | Instagram/ @saylipatil

सायली पाटील २९ वर्षांची असून तीचा ठाण्यात जन्म झाला. तीचा ६ ऑगस्ट १९९३ जन्म झाला

Sayli Patil age | Instagram/ @saylipatil

सुरुवातीच्या काळात सायलीने फॅशन आणि मॉडेलिंग मध्ये करियर केलं

Sayli Patil family | Instagram/ @saylipatil

सायलीने स्पोर्ट्स, फॅशन, मेकअप अशा अनेक ब्रँड साठी मॉडेलिंग केलंय

Sayli Patil breakup | Instagram/ @saylipatil

सायलीने नागराज मंजुळे यांच्या झुंड सिनेमात अमिताभ बच्चन आणि आकाश ठोसर सोबत अभिनय केला

Sayli Patil affair | Instagram/ @saylipatil

झुंड मध्ये सायलीने साकारलेल्या भावना या भूमिकेचं खूप कौतुक झालं

Sayli Patil boyfriend | Instagram/ @saylipatil

सायलीचे सोशल मीडियावर मॉडर्न आणि वेस्टर्न अंदाजातले अनेक फोटो बघायला मिळतात

Sayli Patil age | Instagram/ @saylipatil

घर, बंदूक, बिरयानी सिनेमात सायली पाटील आणि आकाश ठोसर यांची फ्रेश आणि रोमँटिक जोडी पाहायला मिळणार आहे

Sayli Patil Instagram