Saisimran Ghashi
चहाप्रेमींची भारतात कामतरता नाही.
याच चहामध्ये आले घालून आल्याचा चहा पिण्याचे अनेक फायदे आहेत.
आल्याचा चहा प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.
आल्याच्या चहाने रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.
आल्याचा चहा प्यायल्याने मळमळ कमी होते.
आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते, जे पेशीचे वृद्धत्व कमी करण्यास मदत करते.
आले डोकेदुखी, मायग्रेन, मासिक पाळीत वेदना आणि स्नायू दुखणे यासाठी मदत करू शकते
दिवसातून एक ते दोन वेळा आल्याचा चहा पिणे फायद्याचे आहे पण मधुमेही रुग्णांनी ते टाळावे.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.