गिरिजा ओक आणि जवानच्या गर्ल गँगच स्पेशल Reunion !

Anuradha Vipat

सुपरहिट चित्रपट

2023 मधला सुपरहिट चित्रपट ठरलेला " जवान " आणि त्यातली गर्ल गँग आठवते का !

गर्ल गँग

नुकतीचं अभिनेत्री सान्या मल्होत्रा ने तिच्या इंस्टाग्राम वर एक स्टोरी टाकली आहे आणि यात जवान मधली ही खास " गर्ल गँग " दिसत आहे.

Reuion फोटो

मराठमोळी गिरिजा ओक सुद्धा या चित्रपटात दिसली होती आणि आता या Reuion फोटो ने जवान 2 येणार का ? हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

अनोखी नारी शक्ती

बॉलिवुड किंग शाहरूख खान सोबत या सगळ्या मुली झळकल्या होत्या आणि त्यांनी जवान मध्ये एक अनोखी नारी शक्ती दाखवली होती.

अभिनयाची जादू

किंग खान सोबतीने त्यांनी त्यांच्या अभिनयाची जादू दाखवून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल होत.

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

येणाऱ्या काळात गिरिजा अनेक बड्या प्रोजेक्ट्स मधून दिसणार आहे तसच ती एक नवं कोर नाटक घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

झरीन खानच्या ईद सोहळ्याची एक झलक