कंटाळा आल्यानंतर गिरीजाचा मुलगा काय करतो?

सकाळ डिजिटल टीम

मुलाला कंटाळा आल्यानंतर तो काहीतरी अफलातून करतो, असं गिरीजाने सांगितलं

अभिनेत्री गिरीजा ओकचा मुलगा कबीरबद्दल तिनेच एका मुलाखतीत सांगितलं

गिरीजा म्हणते, लहान मुलांना सतत कंटाळा येत असतो

आठवड्यातले दोनच दिवस कबीरला स्क्रीन टाईम दिलेला असतो

त्या व्यतिरिक्त बाकीचे दिवस तो वाचतो आणि बरंच काहीतरी करतो, असं तिने सांगितलं

परंतु मुलाला जेव्हा कंटाळा येतो तेव्हा तो सोबत खेळ म्हणतो किंवा काहीतरी अफलातून करतो

त्यानंतर त्याला त्याच्या त्या कामात मजा येते, असं गिरीजाने सांगितलं

लहान मुलांना स्क्रीन टाईमशिवाय इतर काहीतरी करु दिलं पाहिजे, असा मेसेज तिने दिला