मराठी इंडस्ट्रीपासून गिरीजा का दुरावली?

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री गिरीजा ओक ही हिंदी इंडस्ट्रीमध्ये नावाजलेली अभिनेत्री आहे

गिरीजा ही अस्सल मराठी अभिनेत्री आहे, मात्र सध्या ती हिंदीमध्ये झळकेतय

शाहरुख खानसोबत जवान चित्रपट केल्यानंतर तिचं खूपच कौतुक झालं होतं

मुळात गिरीजा मराठी इंडस्ट्रीपासून दूरावलेली नसून तिला मराठीत काम हवंय

मागे तिनेच एकदा आपल्याला मराठीत काम पाहिजे, असं म्हटलं होतं

गिरीजाने पूर्वी अनेक मराठी सिनेमे गाजवलेले आहेत, तिचा महाराष्ट्रात वेगळा चाहतावर्ग आहे

मराठी चित्रपटांमध्ये तिने गोष्ट छोटी डोंगराएवढी, गुलमोहर, लज्जा यासह

एडगुला मदगुला, मानिनी, हुप्पा हुय्या नवरा माझा भवरा हे चित्रपट केलेले आहेत