...म्हणून गिरीजाला हिंदीमध्ये असते मागणी

सकाळ डिजिटल टीम

हिंदी जाहिरात असो, चित्रपट असो की वेब सीरिज-

मराठी अभिनेत्री गिरीजा ओक हिला कायम मागणी असते

जवान चित्रपटातील तिच्या भूमिकेची चांगलीच चर्चा झाली होती

एक सोज्वळ आई, एक सोज्वळ पत्नी, बहीण.. अशा भूमिकेत गिरीजा दिसते

सध्या तिची एक जाहिरात टेलिव्हिजवर चांगलीच गाजतेय

गिरीजाला हिंदीमध्ये कामं मिळत असली तरी तिचा ओढा मराठीकडेही असतो

मागे तिनेच खुलासा करत मराठीत काम करायला आवडेल, असं म्हटलं होतं

गिरीजाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत