Monika Shinde
महिला दिनानिमित खास गिफ्ट द्यायचं आहे, पण काय द्यावं याबाबत विचार करत आहात? चिंता करू नका, आम्ही तुमच्यासाठी काही आरोग्यविषयक गिफ्ट्सची यादी तयार केली आहे.
महिला दिनी योग किंवा व्यायामाची आवड असलेल्या महिलांसाठी 'योगा मॅट' एक उत्कृष्ट भेट आहे.
एक फिटनेस ट्रॅकर एक स्मार्ट आणि उपयुक्त गिफ्ट आहे. याच्या सहाय्याने ती तिच्या शरीरातील बर्न झालेल्या कॅलोरींची नोंद करू शकते.
विविध प्रकारचे हर्बल चहा, आयुर्वेदिक तेल, स्किनकेअर प्रोडक्ट्स यांचा समावेश असलेला वेलनेस हॅमपर एक चांगला पर्याय आहे.
वजन कमी करायचं असेल, तर एक स्लिमिंग मसाजर किंवा बॅडी ट्रिमर एक उत्तम गिफ्ट होऊ शकतो.
आरोग्यपूर्ण आहार घेणाऱ्यांसाठी एक हॅल्थी कुकबुक उपयुक्त ठरू शकतो. यामुळे ती अधिक चांगला आहार तयार करू शकेल.
ती जबरदस्त ताण व आराम हवं असताना, एक मालिश गन तिला ताजेतवाने करू शकते आणि तिला आराम देऊ शकते.
प्रत्येकाच्या शरीराची वेगळी गरज असते, त्यामुळे तिला आवश्यक असलेल्या खास विटॅमिन्सचा एक पॅक गिफ्ट करा.