Sandip Kapde
शुक्रवारी रात्री उशिरा गोव्यातील अर्पोरा येथील एका नाईट क्लबमध्ये गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे भीषण आग लागली.
goa fire photo
esakal
मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या या आगीत क्लबमध्ये उपस्थित अनेक जण अडकले.
goa fire photo
esakal
या आगीत किमान २३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
goa fire photo
esakal
स्फोटानंतर अनेक जण गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
goa fire photo
esakal
मृतांपैकी बहुतेकांचा मृत्यू गंभीर भाजल्याने किंवा धुरामुळे श्वास गुदमरल्याने झाला.
goa fire photo
esakal
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये किमान तीन महिलांचा समावेश आहे.
goa fire photo
esakal
या लोकप्रिय नाईट क्लबमध्ये पर्यटकांसह स्वयंपाकघरातील कर्मचारीही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
goa fire photo
esakal
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही घटना अत्यंत हृदयद्रावक असल्याचे सांगितले.
goa fire photo
esakal
“आज गोव्यातील प्रत्येकासाठी अत्यंत वेदनादायक दिवस आहे,” असे मुख्यमंत्री म्हणाले.e
goa fire photo
esakal
या दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याची घोषणा करण्यात आली.
goa fire photo
esakal
या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाईचे आश्वासन देण्यात आले आहे. goa fire photo
goa fire photo
esakal
बचावकार्य पूर्ण झाले असून पीडितांची ओळख पटवणे आणि त्यांच्या कुटुंबियांना माहिती देण्याचे काम सुरू आहे.
goa fire photo
esakal