Yashwant Kshirsagar
शेळीचे दूध आरोग्यासाठी फायदेशीर असते.
शेळीच्या दुधात कॅल्शियम, व्हिटॅमिन बी, लोह तसेच पॉटेशियमची मात्रा खूप असते.
हे दूध सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर लाभदायी आहे.
शेळीचे दुधाचे नियमित सेवन केले तर केस मजबूत आणि चमकदार होतात
या दुधाच्या सेवनाने इम्युनिटी बुस्ट होते.
शेळीच्या दूधाच्या सेवनाने ब्लड शुगर नियंत्रित राहण्यास मदत होते.
शेळीचे दूध हलके असते त्यामुळे ते सहज पचते.
(सूचना: हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे, कोणताही उपाय करण्याआधी डाॅक्टरांचा सल्ला घ्या )