पुजा बोनकिले
गोकर्णाचे फुल महादेवाला अर्पण करणे शुभ मानले जाते.
पण गोकर्णाच्या वेलीला फुलच फुले हवे असेल तर काय करावे हे जाणून घेऊया.
तुम्ही घरीच खत तयार करू शकता.
यासाठी २ चमचे चहा पावडर, केळीची साली, ३ते ४ कांद्याचे टरफले सर्व बारीक करा.
नंतर सर्व १ लिटर पाण्यात मिसळा.
हे पाणी १ ते २ दिवस तसेच ठेवा.
नंतर घरगुती खत तयार असून वेलीच्या मुळात टाका.
काही दिवसांनी वेलीला खुप फुले येतील.
Navratri vastu remedies,
Sakal