चार वर्षात पहिल्यांदाच सोन्याची किंमत इतकी कमी झालीये..किती हजारांवर आले सोने-चांदीचे दर? पाहा

Saisimran Ghashi

दिवाळीचे वातावरण

काल भाऊबीजनंतर दिवाळीचे वातावरण थंड होत आहे

gold price today india

|

esakal

सोन्याचे भाव

पण सोन्याचे भाव मात्र तेजीने वर-खाली होत आहेत

gold rate today india

|

esakal

आजचा दर किती

चला तर मग जाणून घेऊया आजचा सोन्या-चांदीचा दर काय आहे

gold price today maharashtra

|

esakal

सोने (१० ग्रॅम)

सोने (१० ग्रॅम) - ₹1,25,070 (24k) , ₹1,14,640 (22k) , ₹93,800(18k)

gold price today mumbai

|

esakal

दरात काय बदल

कालच्या दराच्या तुलनेत हा दर स्थिर आहे

gold price today pune

|

esakal

चांदी (1 किलो)

चांदी (प्रतिकिलो) - ₹1,58,900 इतका सकळचा दर आहे

silver price today maharashtra

|

esakal

चांदीच्या भावात बदल

कालच्या दर पाहता आज यामध्ये फारसा बदल नाही, पण दिवसभरात बदल होऊ शकतो

silver price today India

|

esakal

खरेदीत वाढ

सोन्याचे चांदीचे दर वाढत असले तरीही खरेदीत मात्र कमतरता आली नाहीये

gold-silver rate today

|

esakal

भाऊबीजनंतर पुढचे तीन दिवस 'या' 3 राशींच्या लोकांसाठी आहेत त्रासदायक

bhaubij 2025 trouble zodiac signs

|

esakal

येथे क्लिक करा