संतोष कानडे
मागच्या काही दिवसांमध्ये सोन्या-चांदीचे भाव घसरले आहेत
त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्याकडे गुंतवणूकदारांचा कल आहे
२ डिसेंबर रोजीच्या तुलनेत ३ डिसेंबर रोजी सोनं-चांदीच्या बुलियन प्राईजमध्ये घसरण झाली
३ डिसेंबर रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव ७६ हजार ५४० इतका आहे
तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ७० हजार १६२ रुपये इतका आहे
२६ नोव्हेंबरला सोन्याचा भाव प्रतितोळा ७५ हजार २८० रुपये होता
त्यामुळे पुढच्या काळात सोनं वाढेल, अशी शक्यता आहे
गुंतवणूकदारांसाठी सध्या सुवर्णसंधी असल्याचं अर्थतज्ज्ञ सांगतात
फिजिकल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणूक फायद्याची ठरते
गोल्ड ETF किंवा गोल्ड म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याकडे ग्राहकांचा कल आहे