Amit Ujagare (अमित उजागरे)
तुम्हाला जर बिझनेस सुरु करायचा असेल आणि भांडवल नसेल तर तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे.
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत तुम्हाला यासाठी भांडवल सहजरित्या मिळू शकेल.
या योजनेंतर्गत तुम्हाला तीन कॅटेगिरीत लोन मिळू शकतं.
यामध्ये शिशू कॅटेगिरीत ५०,००० हजारांपर्यंत लोन मिळू शकतं.
तर किशोर कॅटेगिरीत १० लाखांपर्यंत लोन मिळतं.
तसंच तरुण कॅटेगिरीत २० लाखांपर्यंत लोनची सुविधा उपलब्ध आहे.
या योजनेंतर्गत लोनची खास सुविधा म्हणजे हे विना गॅऱंटी लोन आहेत.
पण जर तुमची बँक हिस्ट्री ही डिफॉल्ट असेल तर तुम्हाला लोन दिलं जात नाही.
त्याचबरोबर मुद्रा योजनेंतर्गत कॉर्पोरेट संस्थांसाठी लोन दिलं जात नाही.