कार्तिक पुजारी
शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी दिल्लीमध्ये धडकले आहेत
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकारणे आणि एमएसपीनुसार दर देणे या प्रमुख मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे
शेतकरी दिल्लीत येणार असल्याने केंद्र सरकारने राजधानीत कडेकोड बंदोबस्त केला आहे
रस्त्यांवर खिळे टाकण्यात आले आहे, दोन-तीन पदरी बॅरिकेड्स उभारण्यात आले होते
२०२० मध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. ती वेळ पुन्हा येऊ नये यासाठी सरकार प्रयत्न करत आहे
मात्र, शेतकरी आक्रमक होत असल्याचं दिसत आहे. त्यांनी बॅरिकेड्स काढण्यास सुरुवात केली आहे
पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांचा अधिकतर यां आंदोलनामध्ये सुरु आहे
हळूहळू त्यांना देशभरातील शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळत असल्याचं चित्र आहे