गोविंदाने लॉन्च केला ओटीटी प्लॅटफॉर्म

Anuradha Vipat

अभिनेता गोविंदा

बॉलिवूड अभिनेता गोविंदा हा त्याच्या डान्समुळे विशेष ओळखला आहे.

Govinda

ओटीटी प्लॅटफॉर्म

आता गोविंदाने स्वतःचे ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू केले आहे.

Govinda

प्लॅटफॉर्मची चर्चा

अनेक दिवसांपासून गोविंदाच्या या ओटीटी प्लॅटफॉर्मची चर्चा सुरु होती.

Govinda

अॅप्लिकेशनचं नाव

'फिल्मी लट्टू' असं या अॅप्लिकेशनचं नाव आहे.

Govinda

माहिती

यासंदर्भात गोविंदाने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन माहिती दिली.

Govinda

सब्सक्रिप्शन

अगदी कमी किंमतीत या अॅप्लिकेशन्सचं सब्सक्रिप्शन उपलब्ध असल्याची माहिती देखील गोविंदाने दिली.      

Govinda

सिनेमा

गोविंदाच्या या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सिनेमा पाहायचा असेल तर त्यासाठी 149 रुपये मोजावे लागणार आहेत.                     

Govinda

दुसऱ्या दिवशीही मुंज्या चित्रपटाची कोट्यावधींची कमाई