'हा' होता अमिताभ बच्चन यांच्या करिअरमधला सर्वात वाईट चित्रपट

Anuradha Vipat

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांनी 70 च्या दशकात बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली होती

पहिला सुपरहिट चित्रपट

अमिताभ बच्चन यांचा पहिला सुपरहिट चित्रपट 'जंजीर' 1973 मध्ये आला होता

वाईट चित्रपट

1997 मध्ये आलेला बिग बींचा एक चित्रपट त्यांच्या करिअरमधला सर्वात वाईट चित्रपट होता.

या चित्रपटात

अमिताभ बच्चन 1997 मध्ये आलेल्या 'मृत्यूदाता' या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते

सिनेमाची निर्मिती

'मृत्यूदाता' या सिनेमाची निर्मिती अमिताभ बच्चन यांनी केली होती

सुपरफ्लॉप

प्रोडक्शन कंपनी अंतर्गत निर्मिती करण्यात आलेला अमिताभ बच्चन यांचा 'मृत्यूदाता' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरला होता.

आई होण्याआधी...नेटकऱ्यांचा दीपिकाला सवाल