Chanakya Niti: 'नाही' म्हणायला शिका! नाहीतर लोक तुमचा गैरफायदा घेतील

Anushka Tapshalkar

चांगुलपणाचा गैरफायदा

Chanakya यांच्या मते, तुमच्या काही सवयी यामागे कारणीभूत असू शकतात.

Disadvantage of Kindness

|

sakal

पटकन विश्वास ठेवू नका

सर्वजण विश्वास ठेवण्यासारखे नसतात. नातेसंबंध जपताना समोरच्या व्यक्तीला आधी नीट ओळखा.

Don't Trust Easily

|

sakal

गोड बोलणाऱ्यांपासून सावध

काही लोक गोड बोलून विश्वास जिंकतात आणि नंतर त्याचा गैरफायदा घेतात. वैयक्तिक माहिती सहज शेअर करू नका.

Be Aware of Sweet Talkers

|

sakal

नाही म्हणायला शिका

प्रत्येक वेळी होकार दिल्याने लोक तुमचा फायदा घेऊ लागतात. योग्य वेळी ठामपणे ‘नाही’ म्हणायला शिका.

Learn to Say NO

|

sakal

स्वतःच्या मर्यादा ठरवा

काम असो किंवा नातेसंबंध, प्रत्येक गोष्टीला मर्यादा असणे गरजेचे आहे. तुमच्या वेळेचा आणि भावनांचा आदर करा.

Set Boundaries

|

sakal

भावनिक दबावाचा बळी नको

लोक अनेकदा भावनिक बोलून तुमच्यावर दबाव टाकतात. स्वतःच्या मानसिक शांततेला प्राधान्य द्या.

Don't Get Under Emotional Pressure

|

sakal

वैयक्तिक गोष्टी वैयक्तिक ठेवा

तुमचे खासगी आयुष्य प्रत्येकाला सांगणे भविष्यात अडचणी निर्माण करू शकते. विश्वासू लोकांशीच वैयक्तिक गोष्टी शेअर करा.

Keep Private things Private

|

sakal

Chanakya Niti: कामाच्या ठिकाणी भरगोस यश मिळवण्यासाठी चाणक्य नीतितील ७ प्रभावी मंत्र

7 Mantras of Chanakya Niti for Great Workplace Success

|

Sakal

आणखी वाचा