तरुणपणीच केस गळतायत? हे उपाय करून बघाच

Mansi Khambe

केस गळती

आजकाल तरुण लोकांमध्ये केस गळणे एक सामान्य समस्या बनली आहे. तंत्रज्ञानाच्या वाढता वापर, जीवनशैलीतील बदल, आणि शारीरिक व मानसिक ताणतणावामुळे केस गळण्याचे कारण ठरू शकतात.

Hair Loss | ESakal

उपाय काय

सध्या केस गळणे हे केवळ वृद्ध लोकांमध्येच दिसून येत नाही, तर तरुण वयातही ह्याचा सामना करण्याची समस्या येते. अशावेळी ही समस्या रोखण्यासाठी काय उपाय करावे ते जाणून घ्या.

Hair Loss | ESakal

कढीपत्ता

कढीपत्त्यामध्ये विटामिन बी आणि भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडंट असते. याचा वापर केल्याने स्कॅल्पला नुकसानदायी असलेले फ्री रॅडिकल्सला दूर करण्यासाठी प्रभावी ठरते.ज्यामुळे केसांची मूळ मजबूत होतात.

Hair Loss | ESakal

कढीपत्ता पेस्ट

कढीपत्ता, थोडी मेथी, आवळा याची पेस्ट बनवून केसांवर लावू शकता. ही पेस्ट केसांवर लावून अर्धा तास ठेवा आणि मग धुवून टाका. याने केस गळणे कमी होईल.

Hair Loss | ESakal

नारळाचे तेल

नारळाच्या तेलात कढीपत्ता टाकून थोडावेळ उकळवा आणि थंड झाल्यावर केसांवर लावा.हे तेल केसांसाठी टॉनिक म्हणून काम करेल. याने केस गळणे थांबेल आणि नवीन केस देखील येतील.

Hair Loss | ESakal

डैंड्रफची समस्या

केसात डैंड्रफ होत असेल तर कढीपत्ता आणि दही एकत्र करून केसांवर लावा. यामुळे डैंड्रफची समस्या दूर होते.

Hair Loss | ESakal

जीवनशैली सुधारणा

केस गळती थांबण्यासाठी संतुलित आणि पोषणयुक्त आहार घेणे आवश्यक आहे. प्रोटीन, बियाणे, ताजे फळे, आणि भाजीपाला केसांच्या स्वास्थ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तसेच, योग्य झोप घेतल्याने शरीराला वेळ मिळतो आणि केसांची गळती थांबू शकते.

Hair Loss | ESakal

डॉक्टरांचा सल्ला

जर केस गळण्याची समस्या अधिक गंभीर होऊ लागली असेल, तर डॉक्टरांकडून उपचार घेणे आवश्यक आहे.

Hair Loss | ESakal

एसी कोच ट्रेनच्या मध्यभागीच का असतात?

Railway AC Coach | ESakal
येथे क्लिक करा