केसगळती झपाट्याने वाढण्यामागची 'ही' प्रमुख कारणे तुम्हाला माहित आहेत का?

Monika Lonkar –Kumbhar

केस

केस निरोगी रहावेत, यासाठी आपण केसांची खूप काळजी घेतो.

केसगळती

सध्याचे धावपळीचे जीवन, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव, इत्यादी कारणांमुळे केगसगळतीचे प्रमाण वाढले आहे.

महिला

अनेक पुरूष आणि महिला सध्या केस गळतीमुळे त्रस्त झाले आहेत. महिलांमध्ये केसगळतीची अनक प्रमुख कारणे असू शकतात. कोणती आहेत ती कारणे? चला तर मग जाणून घेऊयात

ताण-तणाव

ताण-तणावामुळे आरोग्याला हानी तर पोहचतेच, त्यासोबतच केसगळती देखील मोठ्या प्रमाणात होते. 

थायरॉईडची समस्या

आजकाल महिलांमध्ये थायरॉईडचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या समस्येमुळे केसगळती मोठ्या प्रमाणात वाढते. 

पोषकतत्वांची कमतरता

आपल्या शरीरातील पोषकतत्वांची कमतरता हे केसगळतीमागचे प्रमुख कारण आहे

गर्भधारणा

गर्भधारणा झाल्यानंतर अनेक महिलांचे केस मोठ्या प्रमाणात गळू लागतात. 

घामामुळे चेहऱ्याचा मेकअप बिघडतो?या पद्धतीने करा तयारी, लूक दिसेल एकच नंबर

Makeup Tips For Summer | esakal