आमिर खान हा खरंच मौलाना आझाद यांचा वंशज?

युगंधर ताजणे

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खानचा आज जन्मदिवस. त्यानिमित्तानं त्याला चाहत्यांना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Happy Birthday Aamir Khan

बॉलीवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून आमिर खानची वेगळी ओळख आहे.

Happy Birthday Aamir Khan

आमिरचा जन्म १४ मार्च रोजी मुंबईमध्ये झाला. त्याच्या वडिलांचे नाव ताहीर हुसैन जे प्रसिद्ध निर्माता म्हणून प्रसिद्ध होते.

Happy Birthday Aamir Khan

आमिरचे काका नासिर हुसैन हे प्रख्यात दिग्दर्शक होते. चार भावांमध्ये सर्वात मोठ्या असणाऱ्या आमिरचं पूर्ण नाव मोहम्मद आमिर हुसैन खान असे आहे.

Happy Birthday Aamir Khan

तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण आमिर खानचं नातं हे स्वातंत्र्य सैनिक मौलाना अबुल कलाम आझाद यांच्याशी आहे.

Happy Birthday Aamir Khan

असं म्हटलं जातं की, मौलाना अबुल कलाम हे आमिर खानचे खापर पणजोबा होते.

Happy Birthday Aamir Khan

आमिर खाननं चाईल्ड आर्टिस्ट म्हणून त्याच्या करिअरला सुरुवात केली होती. तो त्याच्या काकाच्या यादो की बारातमध्ये चमकला होता.

Happy Birthday Aamir Khan

यानंतर आमिरनं मदहोश नावाच्या चित्रपटामध्ये देखील काम केले होते. त्याच्या काकानं त्याला फिल्म लाईनमध्ये आणलं. असं बोललं जातं.

Happy Birthday Aamir Khan