Shubham Banubakode
केएल राहुल केवळ क्रिकेटपटूच नाही, तर कारप्रेमीही आहे. त्याच्याकडे लक्झरी कार ते सुपरकार अशा विविध गाड्या आहेत.
ही राहुलची पहिली कार होती. त्याने ७५ लाखांत ही कार विकत घेतली होती.
राहुलच्या गॅरेजमध्ये रेंज रोव्हर व्हेलर ही कार सुद्धा आहे. या गाडीची किंमत १.०२ कोटी रुपये इतकी आहे.
केएल राहुलकडे बीएमडब्ल्यू एक्स ७ ही लक्झरी एसयूव्ही आहे. या गाडीची किंमत १.२७ कोटी इतकी आहे.
राहुलच्या गॅरेजमध्ये लॅम्बोर्गिनी हुराकॅन स्पायडर ही ४.१० कोटी रुपये किमतीची कन्व्हर्टिबल सुपरकार आहे.
राहुलकडे ऑडी आर ८ ही सूपरकार आहे. या गाडीची किंमत २.७२ कोटी रुपये आहे.
राहुलच्या कलेक्शनमधील सर्वात शक्तिशाली कार म्हणजे अॅस्टन मार्टिन डीबी ११, या गाडीची किंमत ३.७९ कोटी रुपये इतकी आहे.