Hardik Pandya : अपने तो अपने होते हैं... जेव्हा 'बाप' हार्दिक लेकाच्या गळात पडतो

अनिरुद्ध संकपाळ

पांड्या हिरो

मुंबईत झालेल्या टीम इंडियाच्या व्हिक्टरी परेडमध्ये मुख्य आकर्षण हा हार्दिक पांड्याच होता.

रोहितनं केलं कौतुक

रोहित शर्माने देखील हार्दिक पांड्याच्या शेवटच्या षटकाचे वानखेडे स्टेडियमवर तोंडभरून कौतुक केलं.

वानखेडे पांड्यामय

ज्या वानखेडे स्टेडियमवर काही महिन्यापूर्वीच हार्दिकविरूद्ध हूटिंग झालं होतं त्याच वानखेडे स्टेडियमवर हार्दिक... हार्दिक... नावाचा जयघोष झाला.

हार्दिक पोहचला घरी

मुंबईतील व्हिक्टरी परेडनंतर भारताचा उपकर्णधार हार्दिक पांड्या हा आपल्या घरी पोहचला. यावेळी घरच्यांनी त्यांचे जबरदस्त स्वागत केलं.

बाप लेकाला भेटला

हार्दिक पांड्याचे त्याच्या मुलाने अगस्तने चांगलेच स्वागत केले. फुग्यांची स्वागत कमान या जगज्जेत्यासाठी तयार करण्यात आली होती.

अगस्तच्या गळ्यात गोल्ड मेडल

हार्दिक पांड्याने देखील वर्ल्डकप विजेत्या संघाला मिळालेले गोल्ड मेडल आपल्या लाडक्या लेकाच्या गळ्यात घातले.

दिसली नाही पत्नी नताशा

हार्दिकची पत्नी नताशा हार्दिकच्या या स्वागत सोहळ्यात कुठं दिसली नाही. मध्यंतरी या दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्यांना उत आला होता.