Harsimrat Kaur Badal: 135 कोटींची मालकीण संसदेत विजयी चौकार मारणार का?

आशुतोष मसगौंडे

135.79 कोटी रुपयांची संपत्ती

पंजाबमधील शिरोमनी अकाली दलाच्या उमेदवार हरसिमरत कौर बादल यांनी प्रतिज्ञापत्रानुसार 135.79 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे.

Harsimrat Kaur Badal

मालमत्ता

प्रतिज्ञापत्रानुसार, कौर यांनी त्यांची आणि त्यांच्या पतीची जंगम मालमत्ता अनुक्रमे 54.86 कोटी आणि 80.93 कोटी रुपये असल्याचे घोषित केले आहे.

Harsimrat Kaur Badal

शिक्षण

कौर यांनी 1987 मध्ये नवी दिल्लीतील दक्षिण दिल्ली पॉलिटेक्निकमधून टेक्सटाईल डिझायनिंगमध्ये डिप्लोमा केला. तर त्यांच्यावर 2.93 कोटी रुपयांचे कर्ज आहे.

Harsimrat Kaur Badal

पहिल्यांदा खासदार

हरसिमरत कौर 2009 मध्ये पहिल्यांदा खासदार झाल्या होत्या. नंतर त्यांनी 2014 आणि 19 मध्ये विजय मिळवला.

Harsimrat Kaur Badal

केंद्रीय मंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात हरसिमरत कौर यांनी केंद्रीय मंत्री म्हणून काम केले आहे.

Harsimrat Kaur Badal

फॅमिली

पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि अकाली दलाचे प्रमुख प्रकाशसिंग बादल यांच्या त्या सून आहेत. त्यांचे पती सुखबीर सिंग बादल हे पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आहेत.

Harsimrat Kaur Badal

7 कोटींचे दागिने

हरसिमरत कौर यांच्याकडे 7 कोटी 3 लाख रुपयांचे दागिने आहेत. कौर यांनी हरियाणातील सिरसा आणि पंजाबमधील मोहाली येथेही आपली मालमत्ता जाहीर केली आहे.

Harsimrat Kaur Badal

कॅश

दरम्यान निवडणूक प्रतिज्ञापत्रात हरसिमरत यांनी त्यांच्याकडे फक्त 4 हजार रुपये कॅश असल्याचे सांगितले आहे.

Harsimrat Kaur Badal

Swati Maliwal: "मुख्यमंत्र्याच्या घरी छळ झाला," कोण आहेत आरोप करणाऱ्या स्वीती मालीवाल

Swati Maliwal