Saisimran Ghashi
सतत डोके दुखणे, अचानक थकवा येणे ह्या समस्या वाढत आहेत.
कामाच्या ताणामुळे असे होत असे हे समजून लोक याकडे दुर्लक्ष करतात.
पण या डोकेदुखी मागे गंभीर कारणे असू शकतात.
तुमच सतत डोक दुखून थकवा येत असेल तर हे ब्रेन ट्यूमरचे लक्षण असू शकते.
अचानक खूप जास्त डोके दुखत असेल तर ते उच्च रक्तदाबाचे लक्षण असू शकते.
तुम्हाला सायनसचा त्रास सुरू झाला असल्यास सतत डोकेदुखी आणि सर्दी जाणवू शकते.
मायग्रेन या आरोग्यासंबंधित समस्या असल्यास खूप जास्त डोकेदुखी होते.
तुमचे डोळे कमजोर होऊन त्याच्या संबंधित त्रास असल्यास डोकेदुखी होऊ शकते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.