Bhramari Pranayam : राग शांत करण्यासाठी लाभदायी आहे भ्रामरी प्राणायाम

Monika Lonkar –Kumbhar

योगासने

सध्याचे धकाधकीचे जीवन, बिघडलेला आहार आणि व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. या समस्यांपासून दूर राहण्यासाठी दररोज योगासने आणि प्राणायाम करण्याचा सल्ला दिला जातो.

Bhramari Pranayam Benefits

भ्रामरी प्राणायाम

योगातज्ज्ञ आणि आरोग्य तज्ज्ञांच्या मते नियमितपणे भ्रामरी प्राणायाम करणे हे लोकांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. 

Bhramari Pranayam Benefits

या भ्रामरी प्राणायामला 'हमिंग बी ब्रीदिंग टेक्निक' असे ही म्हटले जाते.

Bhramari Pranayam Benefits

मानसिक आरोग्य

हा प्राणायाम नियमित केल्याने राग शांत होतो आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. 

Bhramari Pranayam Benefits

ताण-तणाव दूर करण्यासाठी हा सर्वात सोपा आणि फायदेशीर प्राणायाम आहे.

Bhramari Pranayam Benefits

उच्च रक्तदाब

या भ्रामरी प्राणायामचा नियमित सराव केल्याने उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते. 

Bhramari Pranayam Benefits

दररोज भ्रामरी प्राणायाम केल्याने शांत झोप लागते. ज्या लोकांना झोपेची समस्या आहे, अशा लोकांनी या प्राणायामचा न चुकता सराव करावा.

Bhramari Pranayam Benefits

अनुलोम-विलोम प्राणायाम करण्याचे आरोग्यदायी फायदे

Anulom Vilom Pranayam | esakal