Blue Tea : वजन कमी करण्यासाठी इफेक्टीव्ह आहे गोकर्णाच्या फुलांचा चहा

Monika Lonkar –Kumbhar

ब्लू टी

आजकाल वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकारच्या चहाचे सेवन केले जाते. ग्रीन टी, मसाला टी यांच्यात आता निळ्या चहाची भर पडली आहे.

Blue Tea Benefits

गोकर्णाच्या फुलांपासून बनवलेल्या चहामध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात.

Blue Tea Benefits

निळ्या रंगाचा चहा हा गोकर्णाच्या फुलांपासून तयार केला जातो. या फुलांचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे आहेत.

Blue Tea Benefits

वजन कमी होते

गोकर्णाच्या फुलांपासून बनवलेला चहा म्हणजेच निळ्या चहाचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होतेच शिवाय अनेक आजारांचा धोकाही कमी होतो.

Blue Tea Benefits

मधुमेह

या चहाचे सेवन केल्याने मधुमेह सारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

Blue Tea Benefits

चयापचयाची क्रिया

या चहाचे सेवन केल्याने चयापचय वाढतो. त्यामुळे चरबी जाळण्याची प्रक्रिया वेगवान होते. 

Blue Tea Benefits

ब्लू टीचे सेवन केल्याने उच्च कोलेस्टेरॉल यासह अनेक गंभीर समस्यांपासून आराम मिळतो.

Blue Tea Benefits

स्ट्रेचिंगसाठी आणि वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त आहे धनुरासन

Benefits of Dhanurasana | esakal