Raw Mango Benefits : आंबटगोड कैरीचे आरोग्यदायी फायदे

Monika Lonkar –Kumbhar

कैरी

उन्हाळा सुरू झाला की, अनेकांना आंबा आणि कैरीची आठवण येते. या दिवसांमध्ये कैरी आवर्जून खाल्ली जाते. या कैरीपासून लोणचे बनवले जाते.

कैरीपासून लोणचे, पन्हे, मुरांबा,आंबटगोड सॅलेड इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात.

कैरीमध्ये पोषकघटकांचे भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, ही आंबट-गोड कैरी आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

कैरीचे सेवन केल्याने आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

मधुमेहींसाठी लाभदायी

कच्च्या कैरीमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण अतिशय कमी असते. त्यामुळे, ही कैरी मधुमेहींसाठी देखील लाभदायी आहे.

हृदयासाठी फायदेशीर

कैरीमध्ये पोटॅशिअम आणि मॅग्नेशियम सारखे आवश्यक पोषक घटक आढळतात, जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात.

कॅन्सरचा धोका कमी होतो

कच्च्या आंब्यामध्ये अर्थात कैरीमध्ये असलेल्या पॉलिफेनॉलमुळे कर्करोगासारख्या आजारांचा धोका कमी होतो.

मराठमोळी थोडीशी साधीभोळी..! अप्सरेचा निळ्या पैठणीतला दिलखुलास अंदाज

Sonalee Kulkarni | esakal