Benefits Of Watermelon : उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचे भरपूर फायदे

Monika Lonkar –Kumbhar

कलिंगड

उन्हाळा सुरू झाला की, लालभडक आणि रसाळ अशा कलिंगडाची मोठ्या प्रमाणात आवक होते. हे फळ उन्हाळ्यात आवर्जून खाल्ले जाते.

पाण्याची कमतरता भरून निघते

उन्हाळ्यात हे फळ आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. या फळाचे सेवन केल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते.

शरीर हायड्रेटेड राहते

कलिंगडमध्ये पाण्याचे प्रमाण चांगले असते. यामुळे शरीर हायड्रेट राहते.

पोटाच्या समस्येपासून आराम

कलिंगडाचे सेवन केल्याने पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो. 

रोगप्रतिकारक क्षमता वाढते

कलिंगडमध्ये व्हिटॅमिन ‘ए’ आणि ‘सी’ मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते.

रक्तदाब नियंत्रणात राहतो

कलिंगड अनेक पोषक तत्त्वांनी युक्त फळ आहे. जे कोलेस्ट्रॉल कमी करते आणि रक्तदाब नियंत्रित करते.

कोरड्या ओठांची समस्या दूर होते

उन्हाळ्यात उष्णतेमुळे ओठ कोरडे होतात. ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही कलिंगडचे सेवन करू शकता.

Ice Facial : उन्हाळ्यात आईस फेशिअल करण्याचे फायदे कोणते?

benefits of Ice Facial | esakal