बाहेरून काटेरी आणि आतून रसाळ असलेल्या फळाचे भरपूर फायदे

Monika Lonkar –Kumbhar

फणस

उन्हाळ्यात आवर्जून खाल्ले जाणारे फळ म्हणजे फणस होय.

फणसमध्ये मोठ्या प्रमाणात खनिजे, पोषकघटक आणि जीवनसत्वांचा समावेश आढळून येतो.

फणस

फणस खाल्ल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात.

मधुमेह

फणस या फळाचा ग्लायसेमिक इंडेक्स हा खूप कमी आहे. त्यामुळे, मधुमेहाच्या रूग्णांसाठी हा एक उत्तम आरोग्यदायी पर्याय आहे.

पचनक्रिया

फणसाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते.

हृदयासाठी फायदेशीर

फणसमध्ये असलेले फायबर, पोटॅशिअम आणि अँटीऑक्सिडंट्स हृदयाशी संबंधित विविध आजार होण्याची शक्यता कमी करतात.

त्वचेसाठी लाभदायी

फणसामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स तसेच व्हिटॅमिन सी असते. ही दोन्ही पोषकतत्त्वे त्वचा निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत.

हिऱ्यासारखा चमकेल चेहरा, घरच्या घरी बनवा 'हे' फेसपॅक

Glowing Skin Face packs | esakal