Lassi Benefits : थंडगार लस्सी प्या अन् हेल्दी राहा

Monika Lonkar –Kumbhar

लस्सी

उन्हाळ्यात हमखास प्यायले जाणारे पेयं म्हणजे लस्सी होय.

उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी लस्सी अतिशय फायदेशीर आहे.

कार्बोहायड्रेट्स, सोडिअम, प्रोटिन, कॅल्शिअम आणि फायबर्सनेयुक्त असलेली लस्सी स्वादिष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठी ही लाभदायी आहे.

पचनासाठी फायदेशीर

उन्हाळ्यात गोड आणि आंबट लस्सी प्यायल्यास तोंडाला नक्कीच चव येते. याशिवाय तुमची पचनक्रियाही मजबूत होते.

हाडांना मिळते मजबूती

लस्सी प्यायल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी लाभदायी

लस्सी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

तणाव दूर होतो

उन्हाळ्यात अनेकदा उन्हामुळे मन अस्वस्थ होते. अशा स्थितीमध्ये लस्सी प्यायल्याने मन शांत होते आणि तणाव दूर होतो.

Ice Facial : उन्हाळ्यात आईस फेशिअल करण्याचे फायदे कोणते?

benefits of Ice Facial | esakal