शारिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी प्राणायम आहे फायदेशीर

Monika Lonkar –Kumbhar

निरोगी आरोग्यासाठी योगा आणि प्राणायाम अतिशय फायदेशीर आहे. 

Pranayama Benefits

संतुलित आहार

निरोगी जीवनशैलीसाठी नियमितपणे व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे, हे अतिशय महत्वाचे आहे. या दोन्ही गोष्टींचा योग्य समतोल राखला की, शरीराचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.

Pranayama Benefits

शारिरीक आणि मानसिक आरोग्य

नियमितपणे योगा आणि प्राणायाम केल्याने आपले शारिरीक आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

Pranayama Benefits

चांगली झोप लागते

प्राणायाम केल्याने शरीराला आराम मिळतो, ज्यामुळे चांगली झोप लागते. त्यामुळे रोज १० मिनिटे प्राणायाम करणे खूप फायदेशीर ठरू शकते.

Pranayama Benefits

रक्तदाबाची समस्या नियंत्रित होते

नियमितपणे प्राणायाम केल्याने आपले शरीर रिलॅक्स होते आणि रक्तदाबाची समस्या नियंत्रित करण्यास मदत होते.

Pranayama Benefits

ताण-तणाव कमी होतो

ताण-तणाव कमी करण्यासाठी प्राणायाम अतिशय उपयुक्त आहे. ज्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.

Pranayama Benefits

पचनक्षमता सुधारते

कपालभातीचा नियमितपणे सराव केल्याने पित्ताची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होते. त्यासोबतच पचनक्षमता सुधारण्यास मदत होते. त्यामुळे, पोटाच्या समस्या देखील दूर होतात. 

Pranayama Benefits

निरोगी आतड्यांसाठी आहारात या खाद्यपदार्थांचा करा समावेश, पचनाच्या समस्या होतील दूर

Gut Health | esakal