सकाळ डिजिटल टीम
टोमॅटो हा सर्वांच्या घरात सहज उपलब्ध होतो.
टोमॅटोचे सेवन हे आनेक प्रकारे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
टोमॅटोचे सेवन केल्याने आरोग्यास कोणते फायदे मिळतात जाणून घ्या.
टोमॅटोचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तसेत बद्धकोष्ठता आणि इतर पचन समस्या कमी होतात.
टोमॅटो व्हिटॅमिन ए आणि सी चा स्रोत आहे, जो डोळ्यांसाठी चांगले ठेवण्यास मदत करतो.
टोमॅटोमध्ये असलेले लाइकोपीन आणि इतर अँटिऑक्सिडंट्समुळे कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत करते.
टोमॅटोमध्ये फायबर आणि पाणी जास्त प्रमाणात असल्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
टोमॅटोचे सेवन केल्यास मूत्रमार्गाच्या संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत होते.
टोमॅटोचे सेवन अनेक आजारांचा धोका टळण्यास मदत करते.