गरम की थंड कोणता भात खाणे ठरते चांगले! जाणून घ्या

Aishwarya Musale

तांदूळ हा जगभरातील अनेक देशांमध्ये आहाराचा एक प्रमुख भाग आहे.

rice | sakal

ताजा भात म्हणजेच गरम भात खाणे जास्त फायदेशीर आहे असे अनेकांचे मत आहे. 

rice | sakal

काही लोकांचा असा विश्वास आहे की थंड भात आरोग्यासाठी चांगला असतो. पण प्रश्न पडतो की या दोघांपैकी कोणते चांगले? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

rice | sakal

ताज्या भातापेक्षा थंड भात आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. कारण थंड भातामध्ये स्टार्चचे प्रमाण जास्त असते. हे आपल्या आतड्याच्या आरोग्यासाठी चांगले आहे. 

rice | sakal

थंड भात खाल्ल्याने आतड्यातील बॅक्टेरिया अन्न पचण्यास मदत करतात.

rice | sakal

पचनासाठी चांगले आहे

भातामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. जे पचनासाठी चांगले मानले जाते. त्यात चांगले बॅक्टेरिया असतात. जे अन्न पचण्यास मदत करतात.

rice | sakal

भातामध्ये स्टार्च असल्याने पचनाचा त्रास होत नाही. त्यामुळे बद्धकोष्ठता, ॲसिडिटी, अपचन यांसारख्या समस्यांमध्ये आराम मिळतो.

rice | sakal

शरीरात ऊर्जा टिकवून ठेवते

भातात कार्बोहायड्रेट मोठ्या प्रमाणात आढळते. जे शरीरात ऊर्जा टिकवून ठेवते. त्याचबरोबर भात पचायलाही हलका असतो

rice | sakal

'हे' पदार्थ वाढवतील शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण..