काळ्या उडीद डाळीचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

Anuradha Vipat

उडीद डाळ

उडीद डाळ जास्त प्रमाणात खाण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे रक्तातील युरिक ऍसिडचे प्रमाण वाढते.

पित्ताशयाचे खडे

उडीद डाळीचे अतिसेवन केल्याने पित्ताशयाचे खडे किंवा सांधिरोग देखील होऊ शकतो.

बद्धकोष्ठता

उडीद डाळ जास्त प्रमाणात खाल्ल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते. 

पचनावर परिणाम

उडीद डाळीचे जास्त सेवन केले तर त्याचा परिणाम तुमच्या पचनावरही होतो

अजीर्णाची समस्या

ज्या लोकांना अजीर्णाची समस्या आहे त्यांनी उडीद डाळीचे सेवन अजिबात करू नये.

यूरिक अॅसिड

रक्तात यूरिक अॅसिड आधीच वाढले असेल तर लक्षात ठेवा की उडीद डाळीचे सेवन अजिबात करू नका.

रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी आयुर्वेदातील ‘या’ टिप्स करा फाॅलो