सतत आजारी पडताय? किचनमध्ये 'ही' भांडी वापरु नका

Amit Ujagare (अमित उजागरे)

ICMRचं संशोधन

सतत आजारी पडण्यामागे तुमच्या घरातील भांडी कारणीभूत ठरु शकतात. याबाबत इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने महत्वाचं संशोधन केलं आहे.

ICMR

किचनकडं लक्ष्य द्या

सतत आजारी पडणं यामध्ये अॅसिडीटी, अपचन, त्वचेचा आजार यानं जर तुम्ही त्रस्त असाल तर किचनकडे लक्ष द्या.

Acidity

ही भांडी टाळा

अॅल्युमिनिअमची भांडी -यामुळं ब्रेन डॅमेज, न्यूरोलॉजिकल आजार होतात

Aluminum Utensils

टेफ्लॉन

नॉन स्टीक भांड्यांचं (टेफ्लॉन) तापमान वाढल्यास या भांड्यांमधील केमिकल बाहेर येत, जे तुमच्या शरिरासाठी घातक असतं.

Teflon Utensils

प्लास्टिकची भांडी

प्लास्टिकचे अंश पोटात गेल्यास ते हार्मेन्स बिघडवतात तसंच टॉक्सिन शरिरात जातात.

Plastic Utensils

स्टेनलेस स्टील

स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांमध्ये लोह नसतं, त्यामुळं यातील टॉक्झिन्स शरिरात जातात. तसंच निकेल आणि क्रोमियम शरिराला हानिकारक ठरू शकतं.

Stainless Steel Utensils

ही भांडी वापरा

तांब्याची भांडी - पाणी प्यायला उत्तम, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

Copper Utensils

पितळी भांडी

पितळी भांडी जेवणातील पोषणतत्व टिकवतात.

Brass Utensils

लोखंडी भांडी

हिमोग्लोबिन वाढवतं, रक्तातील लोहाच्या कमतरतेवर उपाय

Steel Utensils

कास्ट आयर्न

नॉन स्टीक भांड्यांसाठी उत्तम पर्याय, कॅल्शियम आणि लोह वाढवतं

Caste Iron

मातीची भांडी

अन्नाची नैसर्गिक चव टिकून राहते, तसंच पोषण तत्व जपली जातात.

Clay Pot