सर्दी-खोकल्याच्या वेळी भात खावा की नाही, जाणून घ्या!

सकाळ डिजिटल टीम

भारतीय लोकांची पहिली पंसती भात आहे. अनेकांना रोटीपेक्षा भात खायला जास्त आवडतो.

पण सर्दी किंवा खोकल्याचा त्रास असलेल्यांनी चुकूनही भात खाऊ नये. कारण त्यामुळे ताप येऊ शकतो.

सर्दी आणि खोकल्यादरम्यान ताप येण्याचा धोका लक्षणीय वाढतो.

सर्दी-खोकल्याच्या वेळी भात खाल्ल्याने कफ जमा होतो.

ज्यामुळे शरीर हळूहळू कमकुवत होऊ लागते.

अशा स्थितीत भात खाल्ल्याने त्रास वाढू शकतो.

खोकला आणि सर्दीपासून सुटका हवी असेल तर काही दिवस भात खाणे बंद करा.